Numbers 5:31 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग नवरा अधर्म करण्यापासून मुकत होईल परंतु जर स्त्रीने पाप केले असेल तर तिला त्रास भोगावा लागेल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग तो पुरुष अनीतीपासून मुक्त होईल, पण त्या स्त्रीने आपल्या अनीतीची शिक्षा भोगावी.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिचा पती कोणत्याही अन्यायापासून निर्दोष असेल, परंतु ती स्त्री आपल्या पापाचे परिणाम भोगेल.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग पती अधर्म करण्यापासून मुक्त होईल परंतु जर स्त्रीने पाप केले असेल तर तिला त्रास भोगावा लागेल.