Numbers 6:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेथे त्याने पुढीलप्रमाणे अर्पणे करावीत. त्याने एक वर्षाचा निर्दोष मेंढा होमबली म्हणून आणावा: एक वर्षाची निर्दोष मेंढी पापबली म्हणून आणावी; आणि शांत्यार्पणासाठी एक दोषहीन मेंढा आणावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि त्याने परमेश्वराप्रीत्यर्थ अर्पण करावे; त्याने एक वर्षाचा दोषहीन मेंढा होमबली म्हणून अर्पावा, एक वर्षाची दोषहीन मेंढी पापबली म्हणून अर्पावी आणि शांत्यर्पणासाठी एक दोषहीन मेंढा अर्पावा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या ठिकाणी त्यांनी याहवेहसाठी ही अर्पणे सादर करावी: होमार्पणासाठी एक वर्षाचा निर्दोष कोकरा व पापार्पणासाठी मेंढी आणावी व शांत्यर्पणाच्या अर्पणासाठी निर्दोष गोर्‍हा आणावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने आपले अर्पण परमेश्वरास भेट द्यावे. त्याने होमबलि म्हणून एक वर्षाचा व दोषहीन मेंढा अर्पावा. त्याने पापबलि म्हणून एक वर्षाची व दोषहीन मेंढी अर्पावी, त्याने शांत्यर्पणासाठी एक दोषहीन मेंढा आणावा.