Numbers 7:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मोशेने वेदीचा तेलाने अभिषेक केला. त्याच दिवशी इस्राएल लोकांच्या प्रमुखांनी वेदीला समर्पण करण्यासाठी आपली अर्पणे आणिली; त्यांनी आपली अर्पणे परमेश्वराला वेदीपाशी दिली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वेदीचा तैलाभ्यंग झाला त्या दिवशी सरदारांनी तिच्या समर्पणाचे अर्पण म्हणून ते बैल आणि गाड्या सादर केल्या. म्हणजे सरदारांनी आपले अर्पण वेदीपुढे सादर केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा वेदीचा अभिषेक करण्यात आला, पुढार्यांनीही तिच्या समर्पणाची अर्पणे आणली व ती वेदीपुढे सादर केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मोशेने वेदीला अभिषेक केला त्या दिवशी अधिपतींनी वेदीला आपला माल समर्पित करण्यासाठी आणला. अधिपतींनी आपली अर्पणे वेदीसमोर अर्पिली.