Numbers 7:32 — Compare Translations

3 translations compared side by side

Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
धूपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यानेही धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र अर्पिले.