Numbers 7:88 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शांत्यर्पणासाठी एकंदर चोवीस बैल, साठ मेंढे, साठ बकरे आणि वर्षावर्षाची नरजातीची साठ कोकरे होती. वेदीला तैलाभ्यंग झाल्यावर तिच्या समर्पणाचे हे अर्पण होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शांत्यर्पणासाठी एकूण चोवीस बैल, साठ गोर्हे, साठ बोकडे व एक वर्षांची साठ नरकोकरे आणली होती. वेदीच्या अभिषेकानंतर तिच्या समर्पणाकरिता ही अर्पणे होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शांत्यर्पणाच्या अर्पणासाठी त्यांनी आपल्या सर्व गुराढोरातून चोवीस बैल, साठ मेंढे, साठ बकरे व एक वर्षाची साठ नर कोंकरे दिली. जेव्हा अभिषेक झाला होता, तेव्हा त्यांनी ही वेदीला अर्पणे केली.