Numbers 8:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“मग लेवी लोकांना आपले हात गोऱ्ह्यांच्या डोक्यावर ठेवण्यास सांग एक गोऱ्हा परमेश्वरासाठी पापार्पण म्हणून व दुसरा होमार्पण म्हणून होईल. ह्या अर्पणामुळे ते लेवी लोक शुद्ध होतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा लेव्यांनी आपले हात गोर्‍ह्याच्या डोक्यांवर ठेवावेत; आणि लेव्यांप्रीत्यर्थ प्रायश्‍चित्त करण्यासाठी तू एक गोर्‍हा पापार्पण व दुसरा होमार्पण म्हणून परमेश्वराला अर्पावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग लेव्यांनी गोर्‍ह्यांच्या डोक्यावर आपले हात ठेवावेत, त्यातील एक गोर्‍हा याहवेहला पापार्पण म्हणून अर्पण करावा आणि दुसरा लेव्यांसाठी प्रायश्चित म्हणून होमार्पण करावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लेवींनी आपले हात बैलाच्या डोक्यावर ठेवावे. लेव्यांच्या प्रायश्चितासाठी एक बैल पापार्पण व दुसरा बैल माझ्या होमार्पणासाठी अर्पावा.