Numbers 9:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो ढग सतत पवित्र निवास मंडपावर असे आणि रात्री तो अग्निसारखा दिसे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
असे नित्य होत असे; दिवसा मेघ त्यावर छाया करी व रात्री तो अग्नीसारखा दिसे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि ते तसेच चालू राहिले; मेघांनी त्याला झाकले आणि रात्री ते अग्नीसारखे दिसू लागले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अश्याप्रकारे ते सतत होत. ढग निवासमंडपाला झाकी आणि रात्री तो अग्नीसारखा दिसे.