Numbers 9:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कधी कधी ढग पवित्र निवास मंडपावर बरेच दिवस राही तेव्हा इस्राएल लोक परमेश्वराची आज्ञा पाळून मुक्काम हलवीत नसत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मेघ निवासमंडपावर बरेच दिवस राहिला तरी इस्राएल लोक परमेश्वराची आज्ञा पाळीत असत व कूच करीत नसत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा मेघ दीर्घकाळ निवासमंडपावर थांबून राहिला, तेव्हा इस्राएली लोक याहवेहची आज्ञा पाळीत व पुढे जात नसत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा कधी ढग निवासमंडपावर बरेच दिवस राहत असे, मग इस्राएल लोक परमेश्वराचा नियम पाळून आणि प्रवास करीत नव्हते.