Numbers 9:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“इस्राएल लोकांना ठरलेल्या वेळी वल्हांडण सण पाळण्यास सांग.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“नेमलेल्या समयी इस्राएल लोकांनी वल्हांडण सण पाळावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“इस्राएली लोकांनी नेमलेल्या वेळेस वल्हांडण सण पाळावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“इस्राएल लोकांस वर्षातील ठरलेल्या वेळी वल्हांडण सण पाळण्यास सांग.