Numbers 9:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ह्या महिन्यात चौदाव्या दिवशी सूर्य मावळल्यानंतर अंधार पडण्या अगोदर-संधी प्रकाशात-त्यांनी वल्हांडण सणाचे भोजन करावे. त्यांनी ते ठरलेल्यावेळी आणि वल्हांडण सण पाळण्याच्या नियमाप्रमाणे करावे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी नेमलेल्या समयी त्याच्यासंबंधाचे सर्व विधी व सर्व नियम ह्यांना अनुसरून तुम्ही तो पाळावा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नेमलेल्या वेळेस, म्हणजेच या महिन्याच्या चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळी, त्यासंबंधी असलेल्या सर्व विधी नियमानुसार तो सण पाळावा.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या महिन्यात चौदाव्या दिवशी संध्याकाळी त्याच्या नेमलेल्या वेळी तुम्ही तो पाळावा. भोजन करावे. त्याच्या सर्व नियमाप्रमाणे आणि त्याच्या विधीप्रमाणे तो पाळावा.”