Numbers 9:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा मोशेने इस्राएल लोकांना वल्हांडण सण पाळावयास सांगितले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग मोशेने इस्राएल लोकांना वल्हांडण सण पाळायला सांगितले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा मोशेने इस्राएली लोकांना वल्हांडणाचा सण पाळावयास सांगितले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मोशेने इस्राएल लोकांस वल्हांडण सण पाळावयास सांगितले.