Numbers 9:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मोशे त्यांना म्हणाला, “ह्या संबंधी परमेश्वराचे काय म्हणणे आहे, हे मी त्याला विचारितो.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मोशे त्यांना म्हणाला, “जरा थांबा; तुमच्याबाबत परमेश्वराची काय आज्ञा आहे ते मी ऐकतो.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मोशे त्यांना म्हणाला, “तुमच्याविषयी याहवेह काय आज्ञा देतील ते मी जाणून घेईपर्यंत तुम्ही थांबा.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मोशे त्यांना म्हणाला, “जरा थांबा, तुम्हाविषयी परमेश्वर काय सूचना देतो, हे मी ऐकतो.”