Obadiah 1:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जिथे रस्ते एकमेकांना छेदतात तिथे तू उभा राहिलास आणि पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा नाश केलास. तू असे करायला नको होते. जिवंत सुटलेल्यांना तू पकडलेस तू असे करायला नको होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्या पळून जाणार्‍यांना मारून टाकण्यासाठी चव्हाठ्यावर उभा राहू नकोस, संकटाच्या दिवशी त्यांच्या निभावलेल्यांना धरून देऊ नकोस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्या फरार झालेल्यांना मारण्यासाठी चौकात उभा राहू नको किंवा त्यांच्या संकटाच्या वेळी त्यांच्या शत्रूच्या स्वाधीन करू नको.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि त्यांच्या पळून जाणाऱ्यांस मारून टाकण्यासाठी चौकात उभा राहू नको संकटाच्या दिवशी त्यांच्या निभावलेल्यांस शत्रूच्या हाती देऊ नको.