Obadiah 1:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
का? कारण तू माझ्या पवित्र पर्वतावर रक्त सांडलेस म्हणून दुसरी राष्ट्रेही तुझे रक्त सांडतील. तू संपशील. तू कधी अस्तित्वात नव्हतास, अशीच तुझी दशा होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण तुम्ही जसे माझ्या पवित्र पर्वतावर प्यालात तशी सर्व राष्ट्रे सतत पीत राहतील; ती पिऊन बरळतील आणि होती की नव्हती अशी होतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जसा तू माझ्या पवित्र पर्वतावर प्याला, तसेच सर्व राष्ट्रे सतत पीत राहतील; ते पितील आणि पीत राहतील आणि जसे ते कधीच नव्हते तसे बनतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण तुम्ही जसे माझ्या पवित्र पर्वतावर प्याला तशी सर्व राष्ट्रे सतत पीत राहतील, ते पितील आणि गिळतील आणि ते कधी अस्तित्वात होते की नव्हते, असे होतील.