Obadiah 1:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण सियोन पर्वतावर काही वाचलेले असतील. ते माझे खास लोक असतील. याकोबाचे राष्ट्र त्याच्या मालकीच्या गोष्टी परत स्वत:कडे घेईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण निभावलेले सीयोन डोंगरावर राहतील; तो पवित्रस्थान असा होईल; याकोबाचे घराणे आपल्या वतनाचा ताबा घेईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण सीयोन पर्वतावर तारण होईल; ते पवित्र होईल, आणि याकोबास त्याचे वतन मिळेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण सियोन पर्वतावर काही सुटका मिळालेले असतील. तो पवित्र स्थान असा होईल. आणि याकोबाचे घराणे आपले वतन आपल्या ताब्यात घेईल.