Philemon 1:10 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी तुला माझ्या मुलासमान असलेला अनेसिम, ज्याच्याशी मी तुरुंगात असताना पित्याप्रमाणे वागलो, त्याजविषयी कळकळीने विनवितो की,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मी तुरुंगात असता ज्याला आध्यात्मिक जन्म दिला तो माझा पुत्र अनेसिम ह्याच्याविषयी विनंती करतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी बंधनात असता ज्याला आध्यात्मिक जन्म दिला ते माझे लेकरू अनेसिम ह्याच्याविषयी तुला विनंती करतो;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझी विनंती माझा पुत्र अनेसिम जो मी बंधनात असताना माझा आत्मिक पुत्र झाला त्याच्या संदर्भात आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी बंधनात असता ज्याला आध्यात्मिक जन्म दिला ते माझे लेकरू अनेसिम ह्याच्याविषयी तुला विनंती करतो.