Philemon 1:11 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पूर्वी तो तुला निरुपयोगी होता पण आता तो तुलाच नाही तर मलासुद्धा उपयोगी आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो पूर्वी तुला निरुपयोगी होता, परंतु आता तुला व मलाही उपयोगी आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
(तो पूर्वी तुला निरुपयोगी होता, तरी आता तुला व मलाही उपयोगी आहे.)
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो यापूर्वी तुला उपयोगी नव्हता, परंतु आता तो आपल्या दोघांनाही, तुला व मला उपयोगी आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो पूर्वी तुला निरुपयोगी होता पण आता, तुला व मला दोघांनाही उपयोगी आहे.