Philemon 1:13 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याला येथे माझ्याजवळ ठेवायला मला आवडेल यासाठी की सुवार्तेमुळे मिळालेल्या तुरुंगवासामध्ये त्याने तुझ्या जागी माझी मदत करावी.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
शुभवर्तमानामुळे मी तुरुंगात पडलो असता तुझ्याऐवजी त्याने माझी सेवा करावी म्हणून त्याला जवळ ठेवण्याचे माझ्या मनात होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सुवार्तेमुळे मी बंधनात पडलो असता तुझ्याऐवजी माझी सेवा त्याने करावी म्हणून त्याला जवळ ठेवण्याचे माझ्या मनात होते;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शुभवार्तेमुळे मी या बंधनात असताना माझी मदत करण्यासाठी त्याने तुझी जागा घेतली असती आणि त्याला येथेच ठेवणे मला आवडले असते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सुवार्तेमुळे मी बंधनात पडलो असता तुझ्याऐवजी त्याने माझी सेवा करावी म्हणून त्यास जवळ ठेवण्याचे माझ्या मनात होते.