Philemon 1:23 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येशू ख्रिस्तामध्ये माझ्यासह बंदिवान एपफ्रास
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ख्रिस्त येशूमध्ये माझा सहबंदिवान एपफ्रास
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ख्रिस्त येशूमध्ये माझा सहबंदिवान एपफ्रास,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ख्रिस्त येशूंमध्ये माझा सहबंदीवान एपफ्रास तुला शुभेच्छा पाठवितो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ख्रिस्त येशूमध्ये माझा सहबंदिवान एपफ्रास, हा तुला नमस्कार पाठवत आहे;