Philippians 4:16 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कारण जेव्हा मी थेस्सलनीकात होतो, तेव्हा बन्याचदा तुम्ही माझी गरज भागविण्यासाठी मदत पाठविली,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मी थेस्सलनीकात होतो, तेव्हा तुम्ही अनेकदा माझी गरज भागवली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण मी थेस्सलनीकात होतो तेव्हादेखील तुम्ही एकदाच नाही तर दोनदा माझी गरज भागवली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी थेस्सलनीका येथे गरजेत असताना, तुम्ही मला एकदाच नव्हे तर दोनदा मदत पाठविली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी थेस्सलनीकात होतो तेव्हा तुम्ही एकदाच नाही दुसर्यांदाही माझी गरज भागविली.