Proverbs 1:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा आमच्याबरोबर ये आणि या गोष्टी करायला आम्हाला मदत कर. आपल्याला ज्या गोष्टी मिळतील त्या आपण वाटून घेऊ.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू आमचा भागीदार हो, आपण सर्व एकच पिशवी बाळगू;”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आमच्याबरोबर चिठ्ठी टाक; लुटलेला माल आपण सर्व वाटून घेऊ”—
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू आपला वाटा आम्हाबरोबर टाक, आपण सर्व मिळून एकच पिशवी घेऊ.”