Proverbs 10:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दुष्ट माणसाला ज्या गोष्टींची भीती वाटते त्या गोष्टींकडूनच त्याचा पराभव होतो. पण चांगल्या माणसाला मात्र हव्या असलेल्या गोष्टी मिळतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दुर्जन ज्याला भितो ते त्याच्यावर येईल, आणि नीतिमानाची इच्छा पूर्ण होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दुष्ट ज्याला भितो, तेच त्याच्यावर येईल; नीतिमान मनुष्याच्या इच्छा फलद्रूप होतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुष्ट ज्याला भितो ते त्याच्यावर येईल, पण नीतिमानाची इच्छा मान्य होईल.