Proverbs 10:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आळशी माणसाला तुमच्यासाठी, काहीही करायला सांगू नका. तुमच्या तोंडात शिरलेल्या आंबेप्रमाणे किंवा डोळ्यांत गेलेल्या धुराप्रमाणे तो तुम्हाला चीड आणील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जशी आंब दातांना, जसा धूर डोळ्यांना, तसा आळशी मनुष्य त्याला पाठवणार्यांना आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जशी आंब दातांस आणि धूर डोळ्यास, तसा आळशी मनुष्य त्याला पाठविणाऱ्यास आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जशी आंब दातांना आणि जसा धूर डोळ्यांना, तसा आळशी त्यास पाठवणाऱ्यांना आहे.