Proverbs 10:32 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
चांगले लोक बोलण्याच्या योग्य गोष्टी जाणतात. पण वाईट लोक संकटे आणणाऱ्या गोष्टीच बोलतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नीतिमानाच्या वाणीला जे काही ग्राह्य आहे तेच कळते, पण दुर्जनांचे मुख उन्मत्तपणा वदते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नीतिमानांच्या ओठास कृपा कशी मिळवावी हे कळते, परंतु दुष्ट लोकांचे मुख फक्त विकृतीच जाणते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नीतिमानाला जे काही स्वीकारणीय ते त्यांच्या ओठास कळते, पण दुष्टाच्या मुखास, जे कुटिल बोलणे आहे ते समजते.