Proverbs 11:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ज्या माणसाला चांगली समज बुध्दी नसते तो त्याच्या शेझाऱ्याबद्दल वाईट बोलतो. परंतु शहाण्या माणसाला केव्हा गप्प बसायचे ते कळते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो आपल्या शेजार्याला तुच्छ मानतो तो बुद्धिशून्य होय, पण सुज्ञ मनुष्य मौन धारण करतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
विवेकहीन मनुष्य आपल्या शेजार्याची निंदा करतो; परंतु सुज्ञ मनुष्य आपल्या जिभेला लगाम घालतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो मनुष्य आपल्या मित्राला तुच्छ लेखतो तो बुद्धिहीन आहे, परंतु समजदार मनुष्य शांत राहतो.