Proverbs 11:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
चांगल्या लोकांना च्यांच्या इच्छेप्रमाणे गोष्टी मिळाल्या तर त्यांतून अधिक चांगले निर्माण होते. पण दुष्टांना जर त्यांच्या इच्छेप्रमाणे गोष्टी मिळाल्या तर त्यामुळे संकटेच येतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नीतिमानांची इच्छा शुभच असते; दुर्जनांची अपेक्षा रोषरूप आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नीतिमानाच्या इच्छेचा परिणाम चांगलाच असतो, परंतु दुष्टाची आशा केवळ प्रक्रोपच आणते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे चांगले करतात त्यांच्या इच्छेचे परिणाम चांगलेच असतात; पण दुष्टांची आशा फक्त क्रोधच असते.