Proverbs 12:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दुष्ट लोक नेहमी संकटे आणतात. पण जे लोक शांततेसाठी काम करतात ते आनंदी असतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वाईट योजणार्‍यांच्या अंत:करणात कपट असते, परंतु शांतीची मसलत देणार्‍यांच्या मनात हर्ष असतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दुष्ट योजना करणार्‍यांच्या हृदयात कपट असते, पण शांतीची मसलत देणार्‍यांच्या हृदयात आनंद असतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वाईट योजणाऱ्यांच्या अंतःकरणात कपट असते, परंतु शांतीचा सल्ला देणाऱ्यांच्या मनात हर्ष असतो.