Proverbs 12:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
काळजी माणसाचे सुख हिरावून घेते. पण प्रेमळ शब्द त्याला आनंदी करु शकतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
चिंता हृदयावर दबाव आणते, परंतु कोमल शब्द ते आनंदित करते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मनुष्याचे हृदय काळजीच्या भाराने त्यास खाली दाबून टाकते, पण चांगला शब्द त्यास आनंदित करतो.