Proverbs 12:26 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
चांगला माणूस आपले मित्र काळजीपूर्वक निवडतो. पण दुष्ट माणूस नेहमी चुकीचे मित्र निवडतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नीतिमान आपल्या शेजार्‍याला मार्ग दाखवतो, पण दुर्जनांचा मार्ग लोकांना बहकावतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नीतिमान आपल्या मित्रांची काळजीपूर्वकरित्या निवड करतो, परंतु दुष्ट लोकांचा मार्ग त्यांनाच बहकवितो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नीतिमान आपल्या मित्राला मार्ग दाखवतो, पण दुष्टाचे मार्ग त्यांना बहकावतो.