Proverbs 12:27 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आळशी माणूस त्याला हव्या असलेल्या गोष्टी मागे जाणार नाही पण जो माणूस खूप कष्ट करतो त्याच्याकडे श्रीमंती येते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आळस हा आपली शिकार धरीत नाही, पण उद्योग हा मनुष्याचे मोलवान धन आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आळशी मनुष्याला शिकार मिळत नाही, परंतु उद्योगी मनुष्याला भरपूर मिळकत प्राप्त होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आळशी आपण धरलेली शिकार भाजित नाही, पण उद्योगी मनुष्य मौल्यवान संपत्ती संपादन करतो.