Proverbs 13:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जे लोक स्वत:ला इतरांपेक्षा शहाणे समजतात ते संकटे ओढवून घेतात. पण जे लोक दुसऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकून घेतात ते शहाणे असतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गर्वामुळे भांडणे मात्र होतात. पण चांगली मसलत घेणार्यांजवळ ज्ञान असते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जिथे भांडण आहे, तिथे गर्व उपस्थित आहे, परंतु जे सल्ला स्वीकारतात त्यांच्यामध्ये सुज्ञता दिसून येते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गर्वामुळे भांडण मात्र उत्पन्न होतात, पण जो चांगला सल्ला ऐकतो त्याच्याजवळ ज्ञान असते.