Proverbs 13:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लोकांना चांगली अक्कल असलेला माणूस आवडतो. पण ज्या माणसावर विश्वास टाकणे शक्य नसते त्याचे आयुष्य कठीण असते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
समंजसपणाने कृपा संपादता येते, पण कपटी इसमांचा मार्ग खडतर असतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
उत्तम बोधामुळे अनुकूलता मिळते, परंतु विश्वासहीनांचे मार्ग त्यांना नाशाकडे नेतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सुबोध अनुग्रह मिळवून देतो, पण विश्वासघातक्याचा मार्ग कधी न संपणारा आहे.