Proverbs 13:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जर दूतावर विश्वास ठेवणे शक्य नसेल तर त्याच्याभोवती संकटे येतील. पण जर माणसावर विश्वास ठेवणे शक्य झाले तर तिथे शांती नांदेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दुष्ट जासूद संकटांत पडतो; पण विश्वासू वकील एक औषधी आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दुष्ट निरोप्या संकटात पडतो, परंतु विश्वासू राजदूत आरोग्य आणतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुष्ट निरोप्या संकटात पडतो, पण विश्वासू वकील समेट घडवून आणतो.