Proverbs 15:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शहाणा मुलगा त्याच्या वडिलांना सुखी करतो. पण मूर्ख माणूस त्याच्या आईला लाज आणतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शहाणा मुलगा बापाला आनंद देतो; मूर्ख मनुष्य आपल्या आईला तुच्छ मानतो;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
समंजस पुत्र आपल्या वडिलांना आनंद देतो, परंतु मूर्ख मनुष्य आईला तुच्छ लेखतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शहाणा मुलगा आपल्या वडिलांना आनंदीत करतो. पण मूर्ख मनुष्य आपल्या आईला तुच्छ मानतो.