Proverbs 16:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्या लोकांना ते खरेखरे आयुष्य देते. पण मूर्ख अधिक मूर्ख व्हायला शिकतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्याच्या ठायी सुज्ञता असते त्याला ती जीवनाच्या झर्‍याप्रमाणे होय. पण मूर्खांची मूर्खता हीच त्यांचे शासन होय.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सुज्ञाला सुज्ञता हा जीवनाचा झरा आहे; पण मूर्खाची मूर्खताच त्यांच्यावर शिक्षा आणते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ज्यांच्याकडे सुज्ञान आहे त्यास ती जीवनाचा झरा आहे, पण मूर्खाचे मूर्खपण त्याची शिक्षा आहे.