Proverbs 16:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शहाणा माणूस नेहमी बोलण्याआधी विचार करतो आणि तो जे शब्द बोलतो ते चांगले आणि ऐकण्यायोग्य असतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्ञान्याच्या हृदयापासून त्याच्या मुखास शिक्षण मिळते; ते त्याच्या वाणीत ज्ञानाची भर घालते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शहाण्याचे मन त्याच्या मुखावर ताबा ठेवते, आणि त्याचे ओठ ज्ञान प्रसार करते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सुज्ञ मनुष्याच्या हृदयापासून त्याच्या मुखास शिक्षण मिळते; आणि त्याच्या वाणीत विद्येची भर घालते.