Proverbs 16:26 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कामगाराची भूक त्याला काम करायला लावते. त्याची भूक त्याला खाण्यासाठी काम करायला लावते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मजुराची क्षुधा त्याच्या हातून मजुरी करवते, कारण त्याचे तोंड त्याला ती करायला लावते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परिश्रम करणार्‍यांना भूक लागणे योग्य; भूक भागविण्यासाठी त्यांना काम करण्याची प्रेरणा मिळते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कामगाराची भूक त्याच्यासाठी काम करते; त्याची भूक त्यास ते करायला लावते.