Proverbs 16:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जो माणूस लवकर रागावतो तो त्याच्या शेजाऱ्याला आमिष दाखवून वळवतो. तो त्यांना वाईट मार्गाने नेतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
उद्दाम मनुष्य आपल्या शेजार्याला भुलथाप देऊन कुमार्गास लावतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हिंसा करणारा आपल्या शेजार्याला मोहात पाडतो आणि त्याला कुमार्गावर जाण्यास प्रेरित करतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जुलमी मनुष्य आपल्या शेजाऱ्याशी लबाड बोलतो, आणि जो मार्ग चांगला नाही अशात त्यास नेतो.