Proverbs 16:32 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सहनशील असणे हे शक्तिमान सैनिक असण्यापेक्षा चांगले आहे. स्वत:च्या रागाला काबूत ठेवणे हे सबंध शहर आपल्या काबूत आणण्यापेक्षा चांगले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्याला लवकर क्रोध येत नाही तो पराक्रम करणार्यापेक्षा श्रेष्ठ होय. आत्मसंयमन करणारा नगर जिंकणार्यापेक्षा श्रेष्ठ होय.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
योद्धा असण्यापेक्षा शांत स्वभावी असणे बरे, शहर जिंकून घेणार्यापेक्षा स्वतःवर ताबा ठेवणारा उत्तम.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ज्याला लवकर राग येत नाही तो योद्धापेक्षा, आणि जो आत्म्यावर अधिकार चालवतो तो नगर जिंकऱ्यापेक्षा उत्तम आहे.