Proverbs 16:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
योग्य मार्गाने थोडेसे मिळवणे हे फसवणूक करुन खूप मिळवण्यापेक्षा चांगले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अन्यायाने मिळवलेल्या मोठ्या मिळकतीहून, न्यायाने कमावलेले थोडे बरे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अप्रामाणिक मार्गाने मिळविलेल्या अफाट संपत्तीपेक्षा प्रामाणिकपणे मिळविलेले थोडकेच बरे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अन्यायाने मिळवलेल्या मोठ्या मिळकतीपेक्षा, न्यायाने कमावलेले थोडेसे चांगले आहे.