Proverbs 17:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
वाईट माणसाला केवळ चुकाच करायच्या असतात. शेवटी देव त्याला शिक्षा करायला देवदूत पाठवेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
फितुरी मनुष्य केवळ बंड करू पाहतो, म्हणून त्याच्याकडे निर्दय जासूद पाठवण्यात येईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
वाईट कृत्ये करणारे परमेश्वराविरुद्ध बंडखोरी वाढवितात; मृत्यूचा दूत त्यांच्याकडे पाठविण्यात येईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वाईट मनुष्य केवळ बंड करायचे शोधतो, म्हणून क्रूर निरोपे त्याच्याविरुध्द पाठवण्यात येईल.