Proverbs 17:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मूर्ख माणूस जर गप्प बसला तर तो सुध्दा शहाणा वाटतो. जर तो काही बोलला नाही तर तो शहाणा आहे असे लोकांना वाटते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मौन धारण करणार्या मूर्खालाही शहाणा समजतात; तो ओठ मिटून धरतो तेव्हा त्याला समंजस मानतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर ते शांत राहिले तर मूर्खही शहाणे समजले जातात, आणि जर त्यांच्या जिभेवर त्यांनी ताबा ठेवला, तर ते विवेकशील मानले जातात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मूर्ख जर गप्प बसला तर त्यास सुध्दा शहाणा समजतात; जेव्हा तो त्याचे मुख बंद करतो, तेव्हा त्यास बुद्धिमान समजतात.