Proverbs 18:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
गरीब माणूस मातीची भीक मागेल. पण श्रीमंत माणूस उत्तर देतानासुध्दा मग्रूर असतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
निर्धन विनवण्या करतो, पण धनवान निष्ठुरपणाचे उत्तर देतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गरीब दयेसाठी विनवण्या करतो आणि श्रीमंत त्याला क्रूरतेने उत्तर देतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गरीब मनुष्य दयेची विनवणी करतो, पण श्रीमंत मनुष्य कठोरपणाने उत्तर देतो.