Proverbs 19:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मूर्ख माणूस श्रीमंत असायला नको. ते गुलामाने राजपुत्रांवर राज्य करण्यासारखे आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ऐशआराम मूर्खाला शोभत नाही; सरदारांवर दासाने सत्ता करावी हे त्याला कसे शोभणार?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मूर्खाने ऐषारामात राहणे उचित नाही— तसेच गुलामाने राजपुत्रावर अधिकार गाजविणे योग्य नाही!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मूर्खाला आलिशानपणा शोभत नाही, तसे सरदारांवर राज्य करणे गुलामाला कितीतरी कमी शोभते.