Proverbs 19:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मूर्ख मुलगा त्याच्या वडिलांचा सर्वनाश करु शकतो आणि वाद घालणारी बायको सतत टपटप पडणाऱ्या पाण्यासारखी चीड आणणारी असते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मूर्ख मुलगा आपल्या बापाला अरिष्टाप्रमाणे आहे; बायकोच्या कटकटी सतत गळणार्या ठिपक्यांप्रमाणे आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मूर्ख संतान म्हणजे वडिलांच्या नाशाचे कारण आहे. आणि भांडखोर पत्नी ही सतत ठिबकणार्या गळक्या छप्परासारखी आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मूर्ख मुलगा आपल्या वडिलांना अरिष्टासारखा आहे; आणि भांडखोर पत्नी सतत गळणाऱ्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे आहे.