Proverbs 19:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लोकांना त्यांच्या आई-वडिलांकडून घरे आणि पैसा मिळतो. पण चांगली बायको परमेश्वराकडून मिळालेला नजराणा आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
घर व धन ही वडिलांपासून मिळालेला दायभाग होत; सुज्ञ पत्नी परमेश्वरापासून प्राप्त होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पूर्वजांपासून वारसांना घरेदारे व संपत्ती मिळते, परंतु समंजस पत्नी याहवेहपासून मिळते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
घर व संपत्ती आईवडीलांकडून आलेले वतन आहे, पण समंजस पत्नी परमेश्वरापासून आहे.