Proverbs 19:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लोक खरे आणि प्रामाणिक असावेत अशी इच्छा केली जाते, म्हणून खोटे असण्यापेक्षा गरीब असणे चांगले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मनुष्याकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा असते; लबाडापेक्षा दरिद्री बरा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मनुष्य इच्छा बाळगतो की त्याला अतूट प्रेम मिळावे; लबाडी करण्यापेक्षा गरीब राहणे बरे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रामाणिकपणा ही मनुष्याची इच्छा असते; आणि खोटे बोलणाऱ्यापेक्षा गरीब चांगला.