Proverbs 19:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आळशी माणूस स्वत:च्या भूकेसाठी करायच्या गोष्टी देखील करणार नाही. तो ताटातले अन्न तोंडात टाकायचे कामसुध्द करीत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आळशी एकदा आपला हात ताटात घालतो, तो पुन्हा तोंडाकडे वर नेत नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आळशी व्यक्ती आपला हात ताटात घालतो; तो हात पुन्हा तोंडापर्यंत आणत नाही!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आळशी आपला हात ताटात घालतो, आणि तो पुन्हा आपल्या तोंडाकडेसुद्धा घेऊन जात नाही.