Proverbs 19:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जर साक्षीदार प्रमाणिक नसला तर योग्य न्याय असणार नाही. दुष्ट माणसांच्या बोलण्याने गोष्टी अधिक वाईट होतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अधम साक्षी न्यायाची विटंबना करतो; दुर्जनांचे मुख अन्याय गिळते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
भ्रष्ट साक्षीदार न्यायाची अवहेलना करतात; दुष्टांचे मुख दुष्टता गिळून टाकतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
भ्रष्ट साक्षीदार न्यायाची थट्टा करतो आणि वाईटाचे मुख अन्याय गिळून टाकते.