Proverbs 19:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जर एखादा माणूस श्रीमंत असेल त्याची संपत्ती त्याला खूप मित्र देते. पण जर माणूस गरीब असेल तर त्याचे सर्व मित्र त्याला सोडून जातात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
संपत्ती मित्र जोडते, गरिबाला मित्र सोडतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
संपत्ती पुष्कळ मित्र आकर्षित करते, परंतु अगदी जवळचा मित्रही गरिबाला सोडून जातो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
संपत्ती खूप मित्रांची भर घालते, पण गरीब मनुष्याचे मित्र त्याच्यापासून वेगळे होतात.